मराठी भाषेतून पहिल्यांदाच

प्राणायाम आणि योगाच्या मदतीने
तुमचा डायबिटीज नियंत्रित करा.

योगाच्या मदतीने रक्तातील साखर कमी करण्याचा
पहिला आणि एकमेव मास्टरक्लास

जॉईन करा 90 मिनिटांचा Live वेबिनार

500+ लोकांनी या Yoga Method चा फायदा घेतला आहे

मराठी भाषेतून पहिल्यांदाच

प्राणायाम आणि योगाच्या मदतीने

तुमचा डायबिटीज नियंत्रित करा.

योगाच्या मदतीने
रक्तातील साखर कमी करण्याचा
पहिला आणि एकमेव मास्टरक्लास

500+ लोकांनी या Yoga Method चा फायदा घेतला आहे

योगाचा पूर्वीचा अनुभव आवश्यक नाही

Limited Seats Available आजच नोंदणी करा

तारीख

2nd May

वेळ

सायं. ४ वाजता

कालावधी

90 मिनिटे

भाषा

मराठी

या LIVE वेबिनारमध्ये तुम्ही काय शिकाल?

डायबिटीजचे मूळ कारण समजून घेणे (फक्त साखर नाही)

डायबिटीजमध्ये होणाऱ्या सामान्य चुका टाळण्याचे मार्ग

जीवनशैलीत छोटे बदल करून डायबिटीज कमी कसा करावा

ताण (Stress) कमी करून साखर कशी नियंत्रणात ठेवायची

नैसर्गिक पद्धतीने डायबिटीज कमी करण्याचा योग्य दृष्टिकोन

तुमच्यासाठी योग्य पुढचा step काय असाव्यात?

LIVE Yoga Webinar Breakdown (90 मिनिटे)

90 मिनिटांचा LIVE योगा Webinar (डायबिटीज नियंत्रणासाठी)

हा Webinar अटेंड केल्यानंतर तुम्हाला step-by-step action plan मिळेल

लोकांनी काय अनुभव घेतला?

हा Webinar इतरांपेक्षा वेगळा का आहे?

  • फक्त माहिती नाही, प्रत्यक्ष प्राणायाम करून अनुभव दिला जाईल

  • डायबिटीजसाठी खास योगिक आणि प्राणायाम आधारित दृष्टिकोन

  • Theory पेक्षा Practical वर जास्त भर

  • प्रत्येक गोष्ट खुप सोप्या भाषेत समजावली जाईल

  • ताण-तणाव आणि श्वासावर थेट काम (मूळ कारणावर लक्ष)

  • सुरुवातीपासून मार्गदर्शन, कोणताही योग अनुभव आवश्यक नाही

  • छोट्या सवयींनी मोठा बदल कसा करायचा यावर लक्ष

  • औषधांवर अवलंबित्व कमी करण्यासाठी मदत

तुमचे Coach कोण? (Know About Your Coach)

  • 6+ वर्षांचा अनुभव असलेले योग थेरपिस्ट आणि प्राणायाम प्रशिक्षक

  • डायबिटीज आणि जीवनशैलीचे आजार यांसाठी योगिक थेरपीवर विशेष काम

  • M.Sc. (Yoga Therapy) आणि २००+ तासांचे योग शिक्षक प्रशिक्षण (TTC) आणि प्रदीर्घ अनुभव

  • ३०००+ लोकांना तणाव कमी करणे ऊर्जा वाढवणे आणि शिस्तबद्ध दिनचर्या यांसाठी प्रशिक्षण

  • सोप्पा, प्रॅक्टिकल आणि परिणामकारक असा दृष्टिकोन — जो तुम्ही दररोज सहजपणे फॉलो करू शकता

Swapnil Javkar

Yoga Therapist | Pranayama Specialist | Founder – Anubhuti Yoga, Mumbai

तुमचे Coach कोण?

Swapnil Javkar

Yoga Therapist | Pranayama Specialist | Founder – Anubhuti Yoga, Mumbai

  • MSc (Yoga) + 6+ वर्षांचा अनुभव

  • Diabetes, Stress, Sleep & Lifestyle Disorders मध्ये विशेष

  • 600+ लोकांना योग प्रशिक्षण

  • 150+ Therapy Clients सोबत काम

  • Practical आणि सोप्या पद्धतीने शिकवण्याचा अनुभव

हा Yoga Webinar तुमच्यासाठी Game-Changer का ठरेल?

  • अंदाज न लावता तुम्हाला clear योगा routine मिळेल

  • डायबिटीज control साठी नेमकं काय करायचं ते समजेल

  • Beginner चुका टाळून योग्य पद्धतीने योग करता येईल

  • योगासन + प्राणायाम योग्य पद्धतीने वापरायला शिकाल

  • Start ते control पर्यंत complete health roadmap मिळेल

  • LIVE Q&A मध्ये तुमचे doubts लगेच clear होतील

Limited Seats Available आजच नोंदणी करा

❓तुमच्या मनातले प्रश्न – इथेच उत्तर मिळेल

हा Webinar complete beginners साठी योग्य आहे का?

हो, हा webinar पूर्णपणे beginner-friendly आहे. तुम्हाला कोणताही पूर्व अनुभव नसला तरी तुम्ही सहज follow करू शकता.

मला डायबिटीज आहे — हा Webinar माझ्यासाठी उपयोगी आहे का?

हो, हा webinar विशेषतः डायबिटीज control साठी design केलेला आहे. योग्य योगासन आणि प्राणायाम शिकवले जातील.

मी योगा कधीच केला नाही — तरी मी करू शकतो का?

नक्कीच! हा webinar अगदी basic पासून सुरू होतो आणि step-by-step मार्गदर्शन दिले जाते.

हा live webinar आहे का की recorded session?

हा पूर्णपणे LIVE webinar आहे. तुम्ही real-time मध्ये शिकू शकता.

मी webinar दरम्यान प्रश्न विचारू शकतो का?

हो, LIVE Q&A session मध्ये तुमचे सर्व doubts लगेच clear केले जातील.

Webinar attend केल्यानंतर मला काय मिळेल?

तुम्हाला complete yoga routine, diet guidance आणि step-by-step action plan मिळेल.