2nd May
सायं. ४ वाजता
90 मिनिटे
मराठी
हो, हा webinar पूर्णपणे beginner-friendly आहे. तुम्हाला कोणताही पूर्व अनुभव नसला तरी तुम्ही सहज follow करू शकता.
हो, हा webinar विशेषतः डायबिटीज control साठी design केलेला आहे. योग्य योगासन आणि प्राणायाम शिकवले जातील.
नक्कीच! हा webinar अगदी basic पासून सुरू होतो आणि step-by-step मार्गदर्शन दिले जाते.
हा पूर्णपणे LIVE webinar आहे. तुम्ही real-time मध्ये शिकू शकता.
हो, LIVE Q&A session मध्ये तुमचे सर्व doubts लगेच clear केले जातील.
तुम्हाला complete yoga routine, diet guidance आणि step-by-step action plan मिळेल.
anubhutiyoga.com is proudly powered by WordPress